या वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या महिला या महाराष्ट्राच्या रहिवासी आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ या प्रवर्गातील असाव्यात. अर्जदार महिला ज्या ठिकाणी नोकरी करीत असेल, तेथील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले पत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच मासिक उत्पन्न ३० हजारांपेक्षा जास्त नसावे. वसतिगृहात कमाल तीन वर्षापर्यंत राहण्याची मुभा देण्यात येते. तसेच पाच हजार इतकी रक्कम अनामत म्हणून व्यवस्थापकांकडे जमा करावी लागेल, अशी माहिती सहाय्यक आयुक्तांनी पत्रकाद्वारे दिली आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर.सी.मार्ग, चेंबूर, मुंबई येथे संपर्क साधावा.
- कोकण विभाग
- _मुंबई शहर
- _मुंबई उपनगर
- _ठाणे
- _पालघर
- _रायगड
- _रत्नागिरी
- _सिंधुदूर्ग
- नाशिक विभाग (खान्देश)
- _नाशिक
- _धुळे
- _नंदूरबार
- _जळगाव
- _अहिल्यानगर
- छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा)
- _छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद
- _जालना
- _परभणी
- _हिंगोली
- _बीड
- _नांदेड
- _धाराशिव (उस्मानाबाद)
- _लातूर
- अमरावती विभाग (प.विदर्भ)
- _अमरावती
- _बुलढाणा
- _अकोला
- _वाशिम
- _यवतमाळ
- नागपूर विभाग (पूर्व.विदर्भ)
- _नागपूर
- _वर्धा
- _भंडारा
- _ गोंदिया
- _चंद्रपूर
- _गडचिरोली
- पुणे विभाग (प.महाराष्ट्र)
- _पुणे
- _सातारा
- _सांगली
- _सोलापूर
- _कोल्हापूर
- लेख , कविता
