वरळीच्या कामगार विमा योजना रूग्णालयाची आरोग्यमंत्र्यांकडून पाहणी

वरळीच्या कामगार विमा योजना रूग्णालयाची आरोग्यमंत्र्यांकडून पाहणी

मुंबई : वरळी येथील राज्य कामगार विमा योजना रूग्णालयाला सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट देऊन पाहणी केली.

सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, राज्य कामगार विमा सोसायटीच्या माध्यमातून कामगारांच्या वैद्यकीय सेवेसाठी ही रुग्णालये कार्यरत आहेत. या रुग्णालयांच्या माध्यमातून कामगारांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यावर भर द्यावा.

यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी रुग्णालयाची पाहणी करुन रुग्णांना आरोग्य सेवा सुविधा तत्परतेने देण्याचे निर्देश दिले.

Post a Comment

Previous Post Next Post